“सूर सांगाती , भाव मनीचे”
महाराष्ट्र मंडळ ,नेदर्लंड्स आपल्या सगळ्यांसाठी दिवाळी निमित्त सुरेल आणि सुगम अशी संध्याकाळ घेऊन येत आहे. आपल्या सगळ्यांबरोबर भावगीत आणि छान फराळ चा आस्वाद घेत १४ नोव्हेंबर २०२१ ला दिवाळी साजरी करायचा बेत आखला आहे. कार्यक्रमाची रूपरेषा आणि अधिक माहित लवकरच कळवू. तेव्हा आपण सगळ्यांनी लवकरात लवकर खालील लिंक वर जाऊन आपली नोंदणी करावी हि विनंती. आम्ही आपल्या सगळ्यांना भेटायला उत्सुक आहोत.