गणेशोत्सव २०२२- (Ganeshotsav 2022)

नमस्कार मंडळी ,
आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत असलेला आपला ” महाराष्ट्र मंडळ, नेदर्लंड्स गणेशोत्सव ” हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय.


मागील २ वर्ष आपण सगळे मंडळी ऑनलाईन गणेशोत्सवात मोठ्या उत्साहाने सहभागी झालात त्या बद्दल धन्यवाद. पण ह्या वर्षी ” महाराष्ट्र मंडळ, नेदर्लंड्स ” आपल्या सगळ्यांबरोबर पूर्वी सारखा एकत्र भेटीगाठीने गणेशोत्सव साजरा करण्या साठी सज्ज झाला आहे.

“महाराष्ट्र मंडळ, नेदर्लंड्स गणेशोत्सव २०२२ ” हा मोठ्या दिमाखात ढोल – ताशा – झांजा च्या गजरात वाजत गाजत पारंपरिक पोशाखात तसेच विविध कला गुणदर्शन , सहभोजन आणि जुने-नवे मित्र मैत्रिणींबरोबर गप्पा साजरा करूयात.

Guests

Adults ( Above 12)

25 EUR

Children ( 6 - 12 )

15 EUR

Children ( Below 6 )

 Free

Baby Sitting : N.A.

Schouwburg Amstelveen – Stadsplein 100,

1181 ZM,

Amstelveen