Posts_Articles

Posts_Articles, Posts_Events

महाराष्ट्र मंडळ, नेदरलँड्स – प्रथम सभा, ३० नोव्हेंबर, २०१३

महाराष्ट्र मंडळ, नेदरलँड्सची (MMNL) स्थापना झाल्यानंतरची पहिली सभा ३० नोव्हेंबर, २०१३ रोजी अॅम्सटलवीन मधील ‘De Meent’ ह्या town hall मध्ये पार पडली. सप्टेंबर, २०१३ मध्ये साजरा केलेल्या गणेश उत्सवात MMNL ची घोषणा करण्यात आली होती. नेदरलँड्स मधील मराठी मंडळींसाठी हि आनंदाची गोष्ट असल्यामुळे अर्थातच सभासद नोंदणीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मंडळ स्थापना झाल्यानंतरची ही पहिलीच सभा […]

Posts_Articles, Posts_Events

गुढीपाडवा २०१४

वसंत ऋतुचे आगमन झालेले आहे, कोकीळा आपल्या सुरेल सुरात पंचमात साद घालू लागली आहे, निसर्ग चैत्र पालवी फुलवु लागला आहे. अशीच सुरेल साद महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्सने लंडन च्या तराना ग्रुपला घातली आणि दि. २९ मार्च, २०१४ रोजी आल्स्मीर च्या मिकाडो सभागृहात श्री. अरुण सराफ आयोजित ‘आनंद सोहळा’- तराना च्या सुगम संगीताची मैफिल पार पडली. निमित्त […]

Posts_Articles, Posts_Events

Ganesh Utsav 2014

महाराष्ट्र मंडळाचा नेदरलँड्सचा गणेश उत्सव सलग तिसऱ्या वर्षीहि जल्लोषात ! श्रावण महिना सरत होता. पाऊस पडून सर्व सृष्टी हिरवीगार झाली होती. समृद्धीचे प्रतिक असलेला हिरवा रंगबघताना भाद्रपदाचे वेध लागण्याची चाहूल निर्माण झाली. ह्या अश्या मंगलमय वातावरणात गणपतीच्या आगमनाचे वेध आम्हा नेदरलँड् वासियांनाहि लागले यात नवल ते काय ! आणि मग सलग तिसऱ्या वर्षी नेदरलँड्स च्या […]